Documents Required
Instructions
1. Please read all instructions carefully before applying.
2. Ensure that all documents are clear and legible.
3. Incomplete applications will not be considered.
4. For any queries, contact the Rotary Club of Aurangabad West.
सूचना
1. अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
2. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वाचता येण्यासारखी असावीत.
3. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. कोणत्याही प्रश्नांसाठी रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट शी संपर्क साधा.
Scholarship Application Guidelines
1. Students of 9th and 10th standard are eligible to apply.
2. Applicants can be from any part of Maharashtra.
3. Submit online form with following documents:
– Aadhaar Card
– Previous year’s Marksheet
– Passport-size Photograph
– Parent’s Income Certificate
4. Only educational scholarships will be awarded (100%). Other expenses like stationary, college admission fees, hostel, and mess charges must be borne by the student.
5. Last date of application: 1st December 2025
6. A scrutiny committee will review the applications and verify the documents.
7. Decision of Rotary Club of Aurangabad West will be final.
शिष्यवृत्ती अर्ज मार्गदर्शक तत्त्वे
1. ९ वी आणि १० वी चे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
2. अर्जदार महाराष्ट्रातील कुठूनही असू शकतात.
3. ऑनलाइन फॉर्म सोबत खालील कागदपत्रे सबमिट करा:
– आधार कार्ड
– मागील शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका
– पासपोर्ट साईज फोटो
– पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
4. शिष्यवृत्ती फक्त शैक्षणिक खर्चासाठी (१००%) दिली जाईल. स्टेशनरी, कॉलेज प्रवेश शुल्क, हॉस्टेल आणि मेस खर्च विद्यार्थ्याने स्वतः करावा लागेल.
5. अर्जाची शेवटची तारीख: १ डिसेंबर २०२५
6. अर्ज तपासणी समिती अर्जांची पडताळणी करेल.
7. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट यांचा निर्णय अंतिम असेल.